हिवरखेड गणेश मंडळांची मागणी हिवरखेड नगरपंचायत करा,दोन ग्रामपंचायतचा ठराव रद्द करा मंडळांनी केले प्रदर्शन,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड येथे साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जात असून गावातील मंडळे कोरोनाचे नियम पाळत मंडळाची जबाबदारी पार पाडत आहे, तसेच कोरोना मुळे मिरणूका रद्द असल्याने  गणेश भक्तांनी नाराजी दर्सवली आहे परंतु उत्सव कमी न व्हावा या करिता हिवरखेड येथील काही मंडळांनी  हिवरखेड मध्ये नगरपंचायत झालीच पाहिजे, दोन ग्रामपंचायतचा ठराव रद्द करा अशा मागणीचे विविध  देखावे प्रदर्शने,मंडळांनी  साजरे करून बाप्पाला साखडे घातले व शासनाला मागणी केली की तात्काळ हिवरखेड नगरपंचायत करा आमच्या गावचे दोन तुकडे आम्ही होऊ देणार नाही आणि जे नगरपंचायतच्या आळकाठी येत आहेत त्यांना नक्कीच आम्ही त्याची जागा दाखवू असे शब्दिक बोल यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यकत केले,

🔷प्रतिक्रिया...🔷

आमच्या हिवरखेड ग्रामपंचायतने जो दोन ग्रामपंचायतचा ठराव घेतला दो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि आमच्या गावात नगरविकास मंत्री व बच्चू कडू यांनी तात्काळ हिवरखेड नगरपंचायत घोषित करा अन्यथा आम्ही समस्त गावकरी साखडी उपोषण घालू, 

सागर उरकडे,

हिवरखेड विकास मैदान गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी,

Previous Post Next Post