हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या वारी पिपरखेड या मार्गावरून ६ गौवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती फिर्यादी पोलीस पवार यांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून अवैध गुरे नेत असणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक केली असून आरोपी काशम हुसेन सुरत्ने रा,आलेवाडी याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी अधिनियम प्रमाणे कलम भादवी ४२९, ५,५,ब,९,११ सुधारीत कायदा,१९५५ कलम ११, ! (ड) ,(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, ठानेदार धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल पवार ,प्रदीप तायडे,सुरवाडे करीत आहेत,