गौरक्षण प्रभागातील नमुना व अंबापेठ या परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसापासुन पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे अनियमित पाणी पुरवठा या भागासाठी नेहमीची डोकेदुखी ठरली आहे कधी पाण्याची फुटली जाते तर कधी लाईट नसते असे उत्तर या परिसरातील नागरिकांना दिले गेले सकाल ऐवजी सायंकाली या भागात पाणी सोडले जाते वेली अवेली पाणी येत असल्याने पाणी भरने नागरिकांना शक्य होत नाही या भागात एक वेल निश्चित करून पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेली महानगर अध्यक्ष संतोष बद्रे शहर सचिव राजेश धोटे शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर कामगार सेना जिल्हा संघटक विक्की थेटे मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे उपाध्यक्ष गौरव बेलूरकर विभाग अध्यक्ष अखिल ठाकरे शैलेश सुर्यवंशी महिला उपाध्यक्ष निर्मला बोडे संगिता मडावी पवन बोंडे अमन मडावी श्याम ढोकने विशाल उपाध्याय उपस्थित होते.
गौरक्षण प्रभागातील नमुना येथिल नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा समस्या घेऊन मनसेचे शहर सचिव निखिल बिजवे यांच्या नेत्वुत्वात महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन नागरिकांच्या समस्याचे निवारण ताबडतोड करा..
राजु भास्करे /अमरावती.
