हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड येथील वार्ड क्र ५ हा तळेगाव मतदारसंघात गेल्याने नागरिकांनी मतावर निराशा व्यक्त केली असे मतमोजनीवरून समजते, तसेच हिवरखेड तळेगाव जिल्हापरिषद सर्कल मधून २६५७ पैकी १३८५ ,५२,१२ % ' मतदारांनी मत टाकले तर पंचायत समिती सर्कल मध्ये ६४३६,पैकी ३४५०, ५३,६०% मतदारांनी हक्क बजावला यावरून दिसून येते की गावकऱ्यांची निराशा आहे, विकास कामात राजकीय नेत्यांनी अडथळा आणल्यामुळे मतदान कमी झाले असावे अशी चर्चा नागरिक करीत आहेत,
