हिवरखेड सोनाळारोडवर मोटरसायकलस्वारांचा अपघात,तर आकोट हिवरखेड मार्गावर सुद्धा अपघात,एकाच वेळी राज्यमहामार्गावर दोन अपघात,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार

हिवरखेड सोनाळा रोडवर २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जळगांव जामोद वरुन येणाऱ्या गाडी क्रमांक एम,एच ,२८,ए,एम,८९३१  क्रमांकाची मोटरसायकल या मोटरसायकलवरील दोन जणस्वार होते.अचानकपणे हिवरखेड नयनिदन बार जवळ जखमी अवस्थेत पडल्याची माहिती बार मालक संतोष अग्रवाल यांना मिळताच यांनी हिवरखेड पोलीस स्टेंशन व रुग्णवाहिका ,पत्रकार यांना दिली,रुग्णवाहिकाचा तर पत्ता नाही पण हिवरखेड पोलीस आणि पत्रकार तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने अपघात जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ पोलीस वाहन गाळीमध्ये घेऊन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता पाठवले,  अपघात जखमी झालेले रुग्ण हे हिवरखेड पोलीस हद्दीत येत असलेल्या गायरान चिपी येथील सुखलाल बोंडळ,सदनसिग बोडळ  रहिवासी आहेत, यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली व रुग्णालयात यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे, तसेच विशेष म्हणजे  याच राज्यमार्गावर   आकोट हिवरखेडरोडवर असलेल्या चित्तलवाडी फाट्यावर सुद्धा मोटरसायकलस्वरांचा अपघात झाल्याची माहिती याच वेळी परसरली, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्या प्रवाशांन मध्ये भीती निर्माण झाली तर प्रवाशांनि  सावधगिरी बाळगायला हवी  सार्वजनिक बांधकाम विभाग, ट्राफिक पोलीस ,लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे आवर्जुन लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी करीत आहे,

Previous Post Next Post