अकोला जिल्हा प्रतिनिधी-
माऊली फिल्म व शिव छत्रपती साम्राज्य बहूउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था यांच्या वतीने दिला जाणारा 2021 चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार वैभव वानखेडे यांना 31 ऑक्टोबर ला अकोला येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात देणारा येणार आहेत..वैभव वानखेडे हे युवा भीमेसेना या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला....