तेज मल्टीपर्पज फाऊंडेशन सामाजिक संस्थे चे सेवाकार्य तीन वर्षा पासून निरंतर विविध सेवा व प्रकल्पाच्या माध्यमातुन गरजू लोकांनसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व युवा भूषण आंतरराष्ट्रीय समाज सेवी, उद्योजक तेजस प्रकाशचंद झांबड यांचा मार्गदर्शनाखाली नेहमी सेवाकार्य चालू असते तसेच या तीन वर्षात सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य, आध्यात्मिक, पर्यावरण, या पांच संस्थेचे मूल उद्देश्य आणि "कार्य इंसानियत के लिए" वर्क फ़ॉर ह्यूमैनिटी या संस्थेचा मूल नारा करोना व कडक लॉकडाउन काळामध्ये सेवा कार्य सिद्ध करुण दाखविले. पोलीस विभाग, शासकीय विभाग,बुलडाणा कारागृह, ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर विद्यार्थिसाठी,हेल्थ कैम्प आदि सेवाकार्य केलेले आहे. तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधुन शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत निःशुल्क ई-लर्निंग कोचिंग क्लास स्थाई प्रकल्पा चा शुभारंभ करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष तेजस प्रकाशचंद झांबड,इस्माइल खान, यूसुफ फकरी,यासमीन खान मँडम यांची प्रमुख उपस्थिति होती. ई-लर्निंग कोचिंग क्लास महबूब नगर येथे सुरु करण्यात आला आहे. आणि विजन कंप्यूटर तर्फे विद्यार्थिंना शिकवनी होत आहे तसेच सर्व जाती-धर्माच्या च्या मुला,मुलींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व शैक्षणिक प्रकल्प यासह वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.
तेज फाऊंडेशनचा तृतीय वर्धापन दिन शैक्षणिक स्थाई प्रकल्प शुभारंभ करुण केला साजरा...
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.