विजेच्या धक्क्याने मांजरकापडी येथिल युवक गभिंर जखमी...


 राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी

चिखलदरा तालुक्यातील मांजरकापडी येथिल काही मजुर वर्ग रोजगार हमी योजना च्या वृक्ष लागवडीच्या कामावर जात असताना दि. ६/१०/२०२१ अचानक विजेच्या कडकडाटसह पाउस आला असता अचानक त्या परिसरात विज पडली असता या विज मध्ये मांजरकापडी येथिल एक व्यक्ती चपांलाल गोपाल भास्कर वय ३० वर्षे हा गभिंर झाला असून या मध्ये गगांराम काल्या दारसिम्बें ३२ शोभाराम शामलाल पटोकर २५ वर्षे याची प्रकृती ठीक असल्याचे समजले जात आहे.

Previous Post Next Post