हिवरखेड येथील धार्मिक कार्य करत राहणाऱ्यांना गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त आसलगावात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, एकदिवसीय धर्मपरिषदेत पत्रकार अर्जुन खिरोडकार यांना वारकरी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, अर्जुन पत्रकार हे नेहमी धार्मिक कार्यात पुढाकार घेतात, त्याच्या आईकुसुमाई पुण्यतिथीला गौसेवा करतात, गरजू नागरिकांना कपडे वितरित करणे,पाणपोई सेवा देने, लग्नकार्या,मरण धरण कार्यात सेवा, वारकरी सेवा, ग्रंथ ,पूजन,भागवत सप्ताह, विविध कार्यक्रमाच्या बातम्या प्रकाशित करणे ,असा त्याचा क्षद आहे, ते म्हणतात न कर्म करत जा ,फळाची ईच्छा नको अशी निस्वार्थ सेवा देणाऱ्या एक दिवस त्यांचे फळ मिळतेच तसेच फळ हिवरखेडकरांना देण्यात आले, यामध्ये अर्जुन खिरोडकरसह पुरुषत्म गावंडे, वनिता वाकोडे, महेंद्र भोपळे, प्रदीप राजनकार, गजानन पवार, रवी कराळे, नागोराव आबाळकर,राधेश्याम सोनोने, कृष्ण महाराज सदाफळे,प्रभात आबाळकर, ऋषीकेश राऊत यांना सन्मानित करण्यात आले ,तर पुरस्कार वितरित करण्यात धार्मिक संप्रदायातिला महाराज ह,भ,प, आश्विन महाराज कवरे,( हिंदू रक्षा युवा संघ प्रदेश युवा अध्यक्ष) सुरेश महाराज खिरोडकार, विजय महाराज सरोदे,पवन महाराज सोनोने हे होते गावात अर्जुन खिरोडकर यांचे धार्मिक पुरस्काराचे कौतुक होत आहे,
हिवरखेडकर धार्मिक कार्याने सन्मानित,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.