राज्य मराठी पत्रकार परिषद ची सभा सपन्न...


 

राजु भास्करे /गौलखेडा बाजार 

 दि. 21 /12/2021 ठिक 1 वाजताच्या सुमारास परतवाडा येथिल रामजी पॅलेस हाॅटेल मध्ये राज्य मराठी पत्रकार परिषद मधिल केद्रीय संचालक व अमरावती जिल्हा अध्यक्ष तसेच महीला मंच यांची सभा केद्रीय अध्यक्ष मधुसुदन कुलथे साहेब तसेच केद्रीय महासचिव पवण बैस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.या सभे मध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये चिखलदरा येथे दोन दिवसाचे पत्रकारांचे अधिवेशन घेण्याचे ठरविले आहे.तसेच संघटनेचे संचालक व अमरावती जिल्हा अध्यक्ष यांनी केद्रीय अध्यक्षा सोबत अनेक विषयांवर चर्चा केली असून या सभे मध्ये उपस्थित म्हणून राज्य मराठी पत्रकार परिषद  चे केंद्रीय अध्यक्ष मधुसुदन कुलथे साहेब, केंद्रीय महासचिव पवण बैस साहेब, केंद्रीय संचालक राजु भास्करे, मधु भाऊ कान्हेरकर, अमरावती जिल्हा अध्यक्ष नितेश किल्लेदार, महादेव भाऊ, महीला मंचाच्या सपना बटुले, अरुणा ताई इंगोले, श्रध्दा जैन, वदंणाताई दारवेकर हे होते.

Previous Post Next Post