बार्शी टाकली तालुका सावरखेड येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ति स्थापना चार फूट उंची थायलँड येथून सप्रेम भेट एका छोट्याशा गावांमधून तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात आली आज दिनांक 01/01/2022 रोजी सावरखेड येथे मूर्ती स्थापना करण्यात आली आयलँड इथून आलेले फ्रा नाथाकित वीकाह भनते धम्मम शरण भनते बोधीशील भनते उपाली आनंद बुद्ध विहार सावरखेड चेतन प्रकाश पट्टेबहादूर यांच्या प्रयत्नाने आज सावरखेड गावामध्ये तथागत गौतम बुद्ध मूर्ती सप्रेम भेट आणून दिल्याबद्दल बौद्ध बांधव यांनी कौतुक केले.
आनंद बुद्ध विहार सावरखेड समिती
1) अशोक बबन दुर्वे अध्यक्ष
2) संजय प्रधान उपाध्यक्ष
3) प्रकाश पट्टेबहादूर सचिव
4) प्रवीण मधुकर अंभोरे सहसचिव
5) गणेश अंभोरे कोषाध्यक्ष
6) बालचंद्र अंभोरे संघटक
7) गुणवंत अंभोरे सहसंघटक
सहकार्य लक्ष्मण मनोहर नांदखेडा सुशील कुमार मनवर प्राध्यापक गौतम शिरसाठ पिंजर येथील शेषराव तायडे माजी ग्रामपंचायत सदस्य व बाहेरगावाहून आलेले हजारो बौद्ध बांधव उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात सावरखेड गावातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली पिंजर भेंडेगाव टिटवा नांदखेडा पिंपळगाव हांडे ज मकेश्वर धाकली बाहेर गावातून मोठ्या संख्येने समाज बांधव यांनी हजेरी लावली महिला व पुरुष मोठ्या उत्साहाने मूर्ती स्थापना करण्यात आली
आभार प्रदर्शन ईश्वर राऊत यांनी केले प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष अकोला डॉ संजय चव्हाण विशेष म्हणजे अकोला जिल्हा बार्शी टाकली तालुका सावरखेड येथे तथागत गौतम बुद्ध मुर्ती सप्रेम भेट मिळाली आहे लहानशा गावांमध्ये थायलँड मधून आनंद बुद्ध विहार गावांमध्ये पोचली या गावाचे कौतुक होत आहे.संपूर्ण गावातून बौद्ध बांधव महिला पुरुष मंडळी मिरवणूक काढण्यात आली शांततेत मिरवणूक काढण्यात आली.