सावंगी विर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा !


 सिंदखेड राजा सचिन खंडारे

मेहकर तालुक्यातील मौजे सावंगी विर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला व शूरवीरांना मानवंदना देण्यात आली . सावंगी वीर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे 1 जानेवारी1818 शौर्य दिनानिमित्त 500 महार सैनिकांना मानवंदना देण्यात आली सर्व प्रथम महानवाच्या प्रतिमेला पुष्प हार व दीप प्रवजलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंगी वीर चे सरपंच लोंढे सर हे होते प्रमुख उपस्ताती म्हणून प्रवीण मोरे सागर सुखाधने गोपाल पाटील दिलीप बप्पू देशमुख हरिभाऊ मोरे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान सुखाधने यांनी केले या प्रसंगी विशाल सुखाधने प्रकाश सुखाधने ज्ञानेश्वर सुखाधने रघुनाथ सुखाधने यांनी मार्गदर्शन केलें या कार्यक्रमाचा साठी उज्ज्वला सुखाधने छाया सुखाधने वाच्चीईला बाई सुखाधने रमा सुखाधने प्रतिभा गवई उज्ज्वला जाधव मीना सुखाधने पुष्पा झिने अशोक सुखाधने नागेश सुखाधने भीमा सुखाधने सदानंद सुखाधने महादेव सुखाधने प्रल्हाद जाधव अनिल सुखाधने  महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते आभार प्रदर्शन आनंद सुखाधने .

Previous Post Next Post