शिक्षक कॉलनी मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली...


 जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-

स्थानिक शिक्षक कॉलनी मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. स्थानिक "स्वप्नपूर्ती" सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ.माधुरीताई संजय राणे यांचे अध्यक्षतेखाली जयंती उत्सव संपन्न झाला.ह्या कार्यक्रमास सौ.माधुरीताई राणे,सौ.अर्चनाताई इंगळे, सौ मनीषाताई बगाडे,सौ. गौरीताई सातव,सौ. बावस्कर ताई, ताई, सौ म्हसाळ ताई, कावरे ताई, बावसकर ताई, इंगळें ताई,ठोसर ताई,सातव ताई,बाळ ताई,कोथळकर ताई, सौ करांगळे ताई ,सौ ठोसर ताई ,सौ व्यवहारी ताई ,सौ काळपांडे ताई,सौ हिस्सल ताई,हिरळकर ताई, ह्या सर्व महिला भगिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण केली. ह्या कार्यक्रमासाठी शिक्षक कॉलनी मधील महिला भगिनींची उपस्थिती होती.

Previous Post Next Post