हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गावातील जि, प, महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बोलावून ठाणेदार धीरज चव्हाण, पि, एस,आय, दातीर यांनी पोलीस स्थापना दिवस रायझिगडे सप्ताहचे औचित्य साधून विद्यार्थीनि मुली यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे विद्यार्थी यांनी शस्त कायदेविषयक माहिती ,वायरलेस ,सीसीटीएनएस डायल ११२ बाबत विद्यार्थ्यांनि संरक्षण कसे करावे ,याबाबत माहिती दिली असून यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी ,तसेच शाळेचे मुख्याध्यापक ,विद्यार्थी या ४ जानेवारीच्या कार्यक्रमास उपस्थित होते,