दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मकरसंक्रांतीनिमित्त जामोद कृष्णाई गोशाळेमध्ये गोपूजनाचा कार्यक्रम 14 जानेवारी रोजी गोमातेचे पूजन करून उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेने covid 19 नियमांचे पालन करून आयोजन केले होते दत्ताभाऊ पाटील यांनी उदबोधन पर बोलतांनी सांगितले कि संस्थेने कमी दिवसामध्ये खूप प्रगती केली आणि गाई तबेती व सुधारूढ गाई पाहून मन सुखद होते आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि सरकार दरबारीं संस्थेचे कार्य मांडेल असे आश्वासन संस्थेच्या संचालकांना दिले त्यानंतर कैलासबाप्पू देशमुख यांनी विचार मांडताना गोरक्षण संस्थेमुळे गरजू शेतकऱ्यांना बैलांचे वाटप करून मदतीचा हात दिला व गाई सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणराव दामधर कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख, जळगाव जामोद पंचायत समितीचे सभापती रामेश्वर राऊत गोशाळेचे अध्यक्ष नंदूभाऊ दलाल, संस्थेचे सचिव प्रा. सचिन हागे पूजा मॉल चे संचालक समाधानभाऊ दामधर, बजरंग दलाचे जळगाव जामोद प्रखंड संयोजक ज्ञानेश्वर कराळे,किसन दामधर, अजय वंडाळे, किसन ताथरकर, संदीप दलाल, रमेश हागे, किरण पाटील, अरुण हिस्सल, गजानन बोडखे, अमोल हिस्सल,पवन बोडखे, दीपक धागे रितेश डोबे, ज्ञानेश्वर कोथळकर, अनिल धर्म, संतोष कपले, उपस्थित होते covid नियमांचे पालन करीत कार्यक्रम संपन्न झाला
कृष्णाई गोशाळेमध्ये मकरसंक्रांत निमित्त गोपूजनाचा कार्यक्रम संपन्न...
जळगांव जा.ता. प्रतिनिधी:-