हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड नजीक असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी जमलेल्या उमरशेवडी शेतशिवारात दिनांक ७ जानेवारीच्या रात्री बिबट्याने येऊन दहशत निर्माण केली तर एक बकरी सुद्धा ठार केली असल्याचे जालसिग सिदारॅसिग सोंगळ यांनी सांगितले आहेत, या बिबट्याच्या हल्ल्यात यांची एक बकरी ठार झाल्याची चर्चा उमरशेवडी परिसरासह आदिवासी विभागात पसरली आहे, हा भाग वनविभागाच्या अंतर्गत येतो याच भागात सर्वाधिक बीबीट या जगली प्राण्यांची चर्चा आयकायला मिळते पुन्हा एकदा याच भागात बीबट आल्याने या परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त लावून नुकसान धारकांना शासना कडून मदत मिळून द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.