लॉयन तेजस झांबड यांना लॉयन्स चा अंतरराष्ट्रीय सम्मान प्राप्त...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

तेज मल्टीपर्पज फाउन्डेशन चे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर वर निस्वार्थ​ सेवाकार्य करणारे व त्या स्तर चे सम्मान ही मिळनारे,युवा भूषण व अंतरराष्ट्रीय लॉयन म्हणून आपली प्रभावशाली ओळख निर्माण करणारे व लॉयन्स क्लब खामगांव चे माजी.अध्यक्ष व​ आता लॉयन्स प्रांत मध्ये कॅबिनेट ऑफिसर या पद वर कार्यरत एम.जे.एफ.लॉयन तेजस प्रकाशचंद झांबड यांनी अंतरास्ट्रीय ट्विनिंग ऑनलाइन प्रकल्प इतर देश चा लॉयन्स सोबत घेऊन व आदि कार्य चे अवलोकन करुन लॉयन्स चा ग्लोबल ऍक्शन टीम चा अंतरराष्ट्रीय सम्मान सर्टिफिकेट ज्या वर लॉयन्स चे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष लॉयन डगलास अलेक्झांडर,लॉयन खजित हबन्दा अंतरराष्ट्रीय चेअरमन ग्लोबल टीम यांची स्वाक्षरी आहे हे सम्मान सर्टिफिकेट लॉयन जॉर्ज यंग टैंग ग्लोबल ऍक्शन टीम कॉन्सटी ट्युशनल एरिया पाच चे लीडर यांनी हे सम्मान सर्टिफिकेट फिलिपिन्स हुन कोरिएर द्वारे लॉयन तेजस झांबड यांना पाठवीलेले आहे  आणि लॉयन्स चा हे सम्मान सर्टिफिकेट अति महत्वपूर्ण व उच्च पुरस्कार मनला जातो व हे पुरस्कार प्राप्त केल्याने एम.जे.एफ. लॉयन तेजस झांबड यांचा सर्व स्तर वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post