हिवरखेड प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथील आरोपी नामे एकनाथ बाभूळकर याने फिर्यादी ३० वर्षीय युवती तिच्या घरी एकटी असता तिच्या घरात जाऊन विनयभंग केला ,अशा वाईट कृत्या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४,४५२ नुसार गुन्हा दाखल केला, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,