सौंदळा येथे मारहाण प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये गुन्हा दाखल,फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारहाण केल्याचा प्रकार,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड.

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या सौंदळा येथील  फिर्यादी आशिष राजेश दुतोंडे वय २३, वर्षे याच्या जबानी रिपोर्टवरून हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये आरोपी  सूरज गौतम रा,सौदळा व याचे नातलग बहीण जावई  याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, फिर्यादी हा  त्याच्या गोठ्यात गाय बांधण्या करीता गेला असता, आरोपीयाने या रस्त्याने नको येऊ यावरून सगमत करून वाद केला ,व फिर्यादीला शिवीगाळ करून डोक्यात दगडाने मारहाण करून धमकी दिली याबाबत पोलिसांनी मेडिकल रिपोटवरुन सदरचा गुन्हा दाखल केला, आरोपी विरुद्ध कलम ३२४,५०६,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,

Previous Post Next Post