रताळी ,गोरेगाव, साखरखेर्डा, ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध,मदन हाडे,भगवान पंचाळ, लालित अग्रवाल,यांची अध्यक्षपदी वर्णी !


 सिंदखेड राजा/सचिन खंडारे

सिंदखेडराजा तालुक्यातील रताळी, गोरेगाव व साखरखेर्डा ग्राम सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिजामाता शाळेच्या सभागृहामध्ये पार पडली,यावेळी रताळी ग्रामसेवा सहकारी संस्था च्या अध्यक्षपदी मदन सखाराम हाडे, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण शामराव सोभागे यांची बिनविरोध निवड झाली,तसेच गोरेगाव ग्राम सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पदी भगवान सखाराम पंचाळ तर उपाध्यक्षपदी परमेश्वर श्यामराव खिल्लारे यांची बिनविरोध निवड झाली,साखरखेर्डा ग्राम सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ललित कुमार जुगलकिशोर अग्रवाल .तर उपाध्यक्षपदी बेबीताई जीवनसिंह राजपूत,यांची बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून,सुनील देवरे,उदय सुरडकर,त्यांच्यासह रवींद्र शेजुळ विकास अधिकारी साखरखेर्डा,गट सचिव संजय पंचाळ व झोप यांना यांनी काम पाहिले,सर्व निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होताच नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते राम जाधव,सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक सुरेश तुपकर, पंस सभापती पती गजान बंगाळे,सुधीर आप्पा बेंदाडे,कमलाकर गवई,सुनील जगताप ,डी एन पंचाळ,अशोक इंगळे सचिन खंडारे दिलीप इंगळे गणपत अवचार,दिलीप बेंडमाळी सय्यद रफिक ,शुभम राजपूत संग्राम सिंग आदींची या वेळी उपस्थिती होती ,यामुळे रताळी येथील सोसायटीच्या संचालक पदी,शिवदास खरात अशोक बंगाळे पंढरी आटोळे भुजंग पाटील भरत जाधव बबन सरकटे संगीता मारुती बंगाळे दुर्गाबाई संतोष खरात समाधान सोभागे दत्तात्रय खरात मधुकर बेलोडे यांचे संचालक पदी निवड करण्यात आली तर गोरेगाव सोसायटीच्या संचालक पदी .सुभाष पंचाळ रमेश पंचाळ रेणुका सुभाष गायके साहेबराव पंचाळ समाधान पांचाळ ज्ञानेश्वर काळे दत्तात्रय तुपकर भीमराव गवई अनिता कुंडलिक गवई जुल्पकारखाँ पठाण,यांचे संचालकपदी निवड करण्यात आली तर साखरखेर्डा सोसायटीच्या संचालक पदी,चंद्रशेखर शुक्ला, सुधीर आप्पा बेंदाडे,नितीन सावजी श्रीराम मंडळकर मधुकर पिंपळे दिगंबर टाले विवेक खरात .शेख बाबू सुलेमान, आसिकाबेगम शहेजादखाँ पठाण,अशोक आश्रू इंगळे,यांचे संचालक पदी वर्णी लागली,यावेळी देविदास पंचाळ सचिन खंडारे, अशोक इंगळे, दिलीप लखोटिया संतोष मंडळकर जीवन सिंग राजपूत ओम अग्रवाल प्रविण पाझडे,भानुदास लव्हाळे, देवानंद खंडागळे, भगवान बंगाळे,संग्राम राजपूत, इब्रान शहा . शफी भाई भगवान सिंग राजपूत,रामदास सिंग राजपूत . आदी यावेळी हजर होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दीपक नागरे यांनी केले तर आभार रविंद्र शेजुळ यांनी मानले .

Previous Post Next Post