विशेष प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रसेनजीत दादा पाटील यांची कन्या अपूर्वाताई पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दिनांक १३/५/२०२२ रोजी सुवर्णपदक देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, ना.उदयजी सामंत तसेच कुलगुरु पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते कु. अपूर्वा पाटिल यांचा सत्कार करण्यात आला. अपूर्वा पाटिल यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
