जळगांव जामोद प्रतिनिधी:-
दिनांक १० मे रोजी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी स्पताहाने जळगांव जामोद येथे साजरा करण्यात आला . शहरातील सरकारि दवाखान्यात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना फळे वाटप करण्यात आला .व त्यानंतर पक्ष कार्यालयात वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष रामकृष्ण रजाने, वंचित बहुजन आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा पार्वताबाई इंगळे, तालुका अध्यक्षा सुनिताताई हेलोडे,शहर अध्यक्षा सोनमताई वानखडे, जिल्हा पदाधिकारी शंकरराव इंगळे, मुजिब खान, स्वप्निल गवई, तालुका महासचिव विजय सातव सर, तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे, अमोल तायडे,सुदाम गवई, देविदास वानखडे, गौतम पवार, बाबुराव वानखेडे,कु.अपर्णा वानखडे, सुजाता मोरे,कमलबाई इंगळे,सह महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते
