हिवरखेड गावाच्या वाढत्या लोकसंख्या नुसार गावाचा विकास पाहिजे तसा होत नाही आहे, व हिवरखेड ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे, गावातील मुख्य मार्गावरील समशान भूमीची दुरवस्था दिसून येत आहे, हिवरखेड आकोटरोडवरील गाडगेबाबा मशान भूमीत पाण्याची सोय नसल्याने तेथील वृक्ष वल्ली सुखावली असुन भीती नादुरुस्त झाल्या तसेच प्रेतं आणणाऱ्याना अंतविधी करणाऱ्यासाठी पाण्याची सोय सुद्धा घरून आणून करावी लागते, हिंदू धर्मात अंतविधी करतांना प्रेतांना आखरी वेळ असताना पाणी द्यावे लागते परंतु समशान भूमीत वेळेवर पाणी मिळत नसल्याने लाजीवरवानी बाब घडून येते, या गंभीरबाबीकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे, ही समस्या} आवश्य असल्याने या बाबीकडे वरिष्ठांनि लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून तात्काळ हिवरखेड आकोटरोडवरील समशान भूमीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व समशान भूमी दुरुस्त करावी अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहे,
हिवरखेड स्मशान भूमीची दुरावस्था,पाण्याची सोय नसल्याने तेथील झाडे सुखली व अंतर्विधीला नाही पाणी,
 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
 
