अंतरराष्ट्रीय मानव अधिकार वर्धापन दिन 8 जून ला धारणी कार्यालय येथे उत्सवाने साजरा...


धारणी तालुका प्रतींनिधी : सुंदर पोटेकर,

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार वर्धापन दिन 8 जून ला धारणी कार्यालय येथे साजरा करण्यात आला. अंतरराष्ट्रीय मानवधिकर न्याय सुरक्षा परिषद अध्यक्ष इंद्रजीत सिंह, कुलदीप सिंह, हौशिला प्रसाद दुबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजयजी चौबितकर यांचे मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित महाराष्ट्र राज्याचे चे करी अध्यक्ष राजु जीवन यादव, धारणी तहसील अध्यक्ष श्रीकांत कुंटे, अमरावती जिला सचिव गजानंद सुडस्कर, अनुज पांडे तथा सर्व सदस्य आणि या संगठणात जुडलेले नवीन सदस्य दिनेश सोनोने, दिनेश नागले, नरेंद्र कास्देकर हे सर्व उपस्थित होते. अंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद हे संगठन महिला अत्याचार, बाल उत्पीडण, भ्रष्ट्राचार व्ही अन्यायाचे विरुद्ध लढा देवून न्याय देण्याचे काम करते. ही अंतरराष्ट्रीय मानव अधिकार संगठन पूर्ण भारतात कार्यान्वित आहे.

Previous Post Next Post