हिवरखेड गावकऱ्यांची कित्येक वर्षांपासून नगरपंचायत होण्याची प्रतीक्षा आज आमदार अमोल मिटकरि यांच्या प्रयत्नानि फळाला आली ,नगरपंचायत होण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यांना हे करतांना बराच विरोध सुद्धा येत होता ,परंतु ते म्हणतात न सत्य परेशान हो सकता है पर पराजित नही, दिनांक १३ जून रोजी आमदार अमोल मिटकरि यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाची प्रत शासनाचे उपसचिव सतिष मोघे यांनी वाटसफवर मिटकरी यांना माहीती पाठवली त्यांनी ही माहिती हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार धीरज बजाज, अर्जुन खिरोडकार यांना दिली व या पत्रकारांनि ही बातमी गावात गावकऱ्यांन मध्ये आनंदाने वायरल केली ,गावकऱ्यांनी ही बातमी आयकताच गावात आनंद,दिवाळी,जल्लोष साजरा केला, हिवरखेड चंडिका चौकात चंडिका मातेचे पूजन करून हिवरखेड नगरपंचायत ,अमोल मिटकरी यांची घोषणाबाजी केली, अनेक आंदोलने, आमरण उपोषण, मूडन आंदोलन, मुख मोर्चा, स्वाक्षरी अभियान, गांधीगिरी, पोस्टरबाजी, इच्छामरण, अन्न त्याग, स्वच्छता अभियान, अनेकदा अनेकवेळा ग्रामसभेत चर्चा, असे अनेक आंदोलने फळाली आली, या अगोदर माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, माजी सरपंच इंदिराबाई इंगळे,रामेश्वर शिंगणे, यांनी प्रयत्न केले होते, नंतर हे कार्य थंड अवस्थेत पडले होते,परंतु नंतर गावाची लोकसंख्या वाढत चालली आणि ग्रामपंचायत कडून विकास होत नव्हता, जसा पाहिजे तसा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत अजूनही कमी पडते, या करिता नगरपंचायत आवश्य आहे तरच गावाचा विकास होणार अशी मनात जिद्द ठेवत नव्याने तरुण पिढी पत्रकार यांनी हा मुद्दा रेटून धरला आमरण उपोषणाला सुरुवात केली ,शासकीय अधिकाऱ्यांनी नगरपंचायतची तरतूद पूर्ण केली, आणि एनवेळी ज्यांना नगरपंचायत पाहिजे नाही अशा म्हसय सत्ताधारी यांनी दोन ग्रामपंचायत होण्याचा ठराव घेऊन गावचे दोन तुकडे करण्याचा कुचुल डाव रचला परंतु त्याचा हा डाव नाकामयाब झाला ,तें म्हणतात न सत्यमेव जयंते, शेवटी सामाजिक कार्यकर्ते, गावकरी ,नगरपंचायत समर्थकांची ईश्वराणे पार्थना आयकली,आणि मुंबई येथील महाराष्ट्राचे उपसचिव यांनी हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक उद्घोषणा केली, या आनंदाच्या बातमीचा हिवरखेड चंडिका चौकात जल्लोष काढण्यात आला, यावेळी समस्त नगरपंचायत समर्थक,राजेश पांडव, सुनिल इगळे, सुरेश ओंकारे, रवी वाकोडे, संदीप इगळे, चिंतामण खिरोडकार, शाहरुखलाला, गजानन राठोड,संदीप खिरोडकार, शहजाद खाज, साकीब अली, मनिष भुडके,उत्तम वनकर,जिया पठाण, सागर महाराज,पवन गवई, गजानन दाते, असलम खा, वासिक खा, अमर धुरदेव,दत्तू धुरदेव, संतोष राखोडे, आकाश इंगळे, पंकज टावरी , आधी नगरपंचायत समर्थक उपस्थित होते, गावकऱ्यांना नगरपंचायतचा दिलासा मिळाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला, लवकर ही तरतूद पूर्ण होऊन, ग्रामपंचायत बरखास्त होऊन, गावात नवीन इमारतीत नगरपंचायत व्हावी गावाचा विकास व्हावा अशी मागणी गावकरी करीत आहे, तसेच गावात गावकरी अमोल मिटकरी यांच्या सोबत पत्रकारांचे कौतुक करत आहे,
हिवरखेड नगरपंचायत उद्घोषनेचा गावात जल्लोष,गावकऱ्यांनी केली नगरपंचायत दिवाळी साजरी,
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
