प्रशांत भोपळे/हिवरखेड....
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलखेड येथील इंदिरा नगरातील फिर्यादी महिलाने विनयभंग प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, आरोपी शेख बुऱ्हान शेख लतीफ रा बेलखेड याने रात्री दरम्यान फिर्यादी महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला,या घटनेची माहिती फिर्यादि महिलेने हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली ,त्यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४,५०४,५०६,४५२ नुसार गुन्हा दाखल केला,पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत असून आरोपीला जामीन मंजूर झाला
