हिवरखेड मधील मुख्य ठिकाणे राहतील अंधारात,ग्रामपंचायतने वीज भरणा न भरल्याने गावात अधेरा राहणार कायम,..


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड गावात आतापर्यंत होऊन गेलेल्या सरपंचांच्या कार्यकाळात हा महत्वपूर्ण निर्णय अजून कदाचित झाला नसेल ,आचर्यजनक ऐतिहासिक निर्णय या मोठ्या पक्षाच्या सरपंच उपसरपंच यांच्या कार्यकाळात झाला, आकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार सरपंचांच्या कार्यकाळात व आकोट मतदारसंघाचे विकास महर्षी आमदार भारसाकळे यांच्या म्हणजे बीजेपी च्या असलेल्या उपसरपंचाच्या कार्यात गाववतील असलेले विदूत पॉप ,मेंनरोडवर मुख्य चौकात असलेल्या विदूत खांबावरील स्ट्रिक लाईट महावितरण कंपनीने खंडित केले, हे लाईट बंद करण्याचे मोठे शर्मदायक कारण म्हणजे ग्रामपंचायतने वीज बिल भरणाच नाही केला, या अगोदर पाणीपुरवठा खंडित झाला होता, काय  नगरपंचायत झाल्यावर या पक्षांचे उमेदवार निवडून आलयावर हीच बाब राहणार का, त्रस्त नागरिक यांनाच मते देतील का, कदाचित आता हे निवडून येतील नाहीत, यांना कोण मते देणार, असे उलट सुलट चर्चा प्रशन? त्रस्त नागरिक करीत आहेत,  असाच अंधेरा कुठं पर्यत कायम राहनार, चोरीचे सत्र सुरू झाले तर याला जबाबदार कोण राहणार, मात्र आप आपल्या वार्डात खांबावर लाईट लावण्यासाठी सदस्य पुढे पुढे करतात, आता बिल भरण्यासाठी कोण पुढे येणार, असे सुध्दा प्रशन नागरिक करत आहेत, नागरिक तर म्हणतात आम्ही आता मतदान नाही करू आम्हीच आमचा निर्णय घेऊन आम्हीच स्वतः सरपंच स्वतः सर्व उमेदवार राहू, असे सुद्धा आयकायला मिळते, तसेच गावात जागृतेच खरे कार्य पत्रकार करत आहेत, वेळप्रसंगी आम्ही त्यांना उभे करु व निवडून देऊ, ही लाईट बंद त्रासदायक समस्या वरिष्ठांनि तात्काळ सोडवावी अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहे,

Previous Post Next Post