पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा पदग्रहण सोहळा संपन्न...

**

मंगल काकडे.जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..

 जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे सरपंच सौ प्रितीताई गोपाल तायडे. व उपसरपंच सौ भारतीताई महेन्द बांगर.यांचा पदग्रहण सोहळा २७/६/२०२२ रविवार रोजी संपन्न झाला. या सोहळ्याला माजि.जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा  प्रकाश पाटील, माजि जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई ढोकणे,विजय पोहनकार राज्य प्रवक्ते बारा बलुतेदार संघटना. काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, संतोष गवई तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. श्रीकृष्ण गवई तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला .तालुका अध्यक्ष कुंभार समाज संघटना डिंगाबर हिवरकर.आनंद काळे.माजि जिल्हा परिषद सदस्या पुजाताई पाटील. महीला तालुकाध्यक्ष राधाताई खापट. महादेव घुटे. कदिर मौलाना. सुधाकर घटे. हरि वाघमारे.ग्रामपंचायत सदस्य .नवलसिंग मावळे .सचिन जाधव .अशोक ढोले. शे हारुन. नवल गोतरकर.माजि सरपंच आशाताई कळस्कार, माजी उपसरपंच यशोदाताई घटे .वंदनाताई निकम .दुर्गाताई मांडोकार .उषा चोखंडे सुशिलाबाई भोपळे. विनायक पाटील, शालीकराम भोपळे, ईनुस अतार, गजानन तायडे.बाबुसिंग जाधव.विनोद गवई, सोसायटी अध्यक्ष विजय बहादरे, श्रीकृष्ण वानखडे,सुनिल काकडे, मयुर राऊत, रफिक मन्यार, मोहन भोपळे, प्रतापसिंग जाधव, , सुपडा पाटील, सागर जंवजाळ, ओंकार तायडे, किशोर घटे.बंटी कळसकार.महिंद्रा बांगर. उमेश मांडोकार. बालु निकम. महादेव तायडे.आरीफभाई. किशोर वाकोडे. राम कळसकार.मनु पाटील. त्रंबक मुंडोकार. ओंकार मुंडोंकार. मनोहर मांडोकार. अमित जाधव. व या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अतुल उमाळे यांनी केले. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते..

 

Previous Post Next Post