विनयभंग प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेंशन मध्ये गुन्हा दाखल...


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येतं असलेल्या वारी येथील आरोपी सुनील सोळंके याने एक वर्षपूरवी अल्पवयीन बाकिकेस घरून पळून नेले होते,या घटनेचा शोध सुरू असतांना सदर गुन्ह्याचा तपास लागल असताना अनेतीक वाहतुक निरीक्षण कक्ष आकोला या पथकाने अल्पवयीन बालिका व आरोपीचा शोध घेतला असता त्यांना हे मिळून आले, पीडितिने दिलेल्या जबानि रिपोर्टवरून आरोपी विरुद्ध सदर गुन्हा कलम ३७६ भादवि पो ,स ३,४ हे समाविष्ट करून गुन्हा दाखल करण्यात आला,पुढील तपास पी,एस,आय दातीर करीत आहेत,

Previous Post Next Post