हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु येथील काझीपुऱ्यात दोन गटात आपसी वादावरून शिल्लक कारणावरून परस्पर वाद निर्माण करून हानामारी केली, यावरून हिवरखेड पोलिसांनी कारवाई केली, अडगाव काझीपुऱ्यातील फिर्यादी जाकीर खा, रहेमत खा रा अडगाव याच्या जबानी रिपोर्टवरून नमूद केले आहे,फिर्यादी याने मोकळी जागा असलेल्या जागेची मोजणी करू त्या जागेचे बांधकाम करणे आहे,या कारणावरून आरोपींतांनी हातात काठ्या घेऊन येऊन फिर्यादीस शिवीगाळ करून,लाठ्या काठ्यानि फिर्यादीस व त्याच्या नातेवाईकास मारहाण केली व जमीवरून दगड उचलून जीवें मारण्याची धमकी दिली यावरून हिवरखेड पोलिसांनि एकीकडे ११जनावर गुन्हा दाखल केला ,तर दुसरीकडे सुद्धा फिर्यादी अफसर अली मोहम्मद अली याच्या जबानी रिपोटवरून जागेच्या वादाच्या कारणावरून फिर्यादीला आरोपीतांनी मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी दुसरीकडे सुद्धा ११ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला, पहिल्या तक्रारीतील आरोपी , १) मेहरअली सैयद शॉकत अली, २), इमरान अली मेहरअली, ३),फोजानअली मेहरअली, ४)हसनअली सैयद शोकतअली, ५) अनवरअली हसनअली,६) जफरअली हसनअली,७) अजमत अलीशॉकत अली, ८) फिरोजअली मोहम्मद अली, ९) मुबारकअली शॉकत अली, १०) मोहम्मद अली सैय्यद कादरअली, ११ अफसरअली मोहम्मद अली, रा सर्व काझीपुरा अडगाव, दुसऱ्या तक्रारीतील आरोपी, १) अफ़जलखा, रहेमत खा,२) अमजत खा रहेमत खा, ३) सुजत खा रहेमत खा, ४) जाबिर खा रहेमत खा, ५) अहेमदखा करीम खा, ६) अक्रम खा अहमद खा उर्फ शाहरुख खा, ७) परवेज खा अहमद खा उर्फ सलमान खा ८) कलिम खा युसुफ खा,९ ) अनवर खा शफी खा,१०) काजी सै अत्तर हुसेन ११)सै मुख्तार हुसेन सर्व रा काझीपुरा अडगाव येथील आरोपितानवर हिवरखेड पोलिसांनी कलम ३२४,१४३,१४८,१४९, नुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,
अडगाव बु येथे दोन गटात हाणामारी,परस्परविरोधी गुन्हे दाखल,
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
