चितल्लवाडी फाट्यावर आढळून आला दानापूरचा तरुण मृत अवस्थेत,



 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी..

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या चित्तलवाडी शेत शिवारात दानापूर येथील तरुण अनिकेत कांशीराव विखे हा हिवरखेड पोलीसाना मृत अवस्थेत आढळून आला, त्याच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्या आणि विषारी औषध दिसून आले ,त्याच्या तोडून पांढरे दवे पडत होते,हिवरखेड पोलीसानि फिर्यादी डॉ प्रमोद  प्रल्हादराव विखे  यांच्या जबानी रिपोर्टवरून मूतकाचा मर्ग दाखल केला असून मर्ग क्र२१/२२ कलम १७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,

Previous Post Next Post