आषाढी एकादशी निमित्त संत रूपालाल नगर येथे वृक्षारोपण...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद  संत रुपलाल महाराज नगर येथे आषाढी एकादशी निमित्त संत रुपलाल मित्र मंडळ तर्फे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी रितेश डोबे पासुन ते हिंदू समशानभूमी पर्यंत वृक्षारोपण करण्यात आले एकूण वीस ते पंचवीस वेगवेगळ्या जातीचे झाडे लावण्यात आले त्याच्यामध्ये कडुलिंब पिंपळ वड शीशम सप्तपदी अशा अनेक वेगवेगळ्या जातींच्या झाडांची वृक्षारोपण संत रुपलाल क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते रमेश कोथळकर रितेश डोबे अजय अंबळकार भागवत हागे वैभव अंबळकार योगेश धर्मे अनिल अंबळकार गणेश म्हस्के योगेश भुते रवी अंबळकार अतुल भगत गौरव हिस्सल आधी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post