प्रशांत भोपळे /हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव येथील चुनारपुऱ्यातील आरोपी हा छुप्या मार्गाने याटो मध्ये ४,८ किट्टल ध्यान विनापरवाना विक्रीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती, रवींद्र एन्नावर पुरवठा निरीक्षक अधिकारी तेल्हारा यांना मिळाली , यांनीपंसह धाड टाकून आरोपी व मुद्देमाल जप्त केला, अंदाजे १लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त केला, आरोपी रिहानोद्दीन नईमोद्दीन विरुद्ध कारवाई करण्यात आली,पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,
