हिवरखेड वार्ड क्र ४ मधील महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ,एल्गार, रस्ता दुरुस्त करून परिसर स्वच्छ ठेवा महिलांची लेखी अर्जाद्वारे मागणी,हिवरखेड सरपंच सचिव म्हणतात ४ दिवसात करून परिसर स्वच्छ,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये २५, जुलै च्या दुपारी वार्ड क्र ४ मधील इंद्रायणी टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिशय घाण कचरा व सेंन खत गदगिरी झाल्यानें व या वार्डातील तिनं  विद्यमान सद्यस्य,  सुनील इंगळे, कु,आचल सुरेश ओकारे, रज्जाक खा  हे तीन सदस्य या वार्डातील नागरिकांनि निवडून दिले परंतु या वार्डाती कुठलीच नागरिकांची समस्या सुटत नसल्याने येथील महिलांनि सरळ ग्रामपंचायत मध्ये धाव घेतली, महिलांनि ग्रामपंचायत मध्ये एल्गार नेऊन लेखी अर्जाद्वारे त्यांचा वार्ड,गल्ली रस्त्व,परिसर स्वछ ठेवण्याची मागणी केली , यावर ग्रामपंचायत सरपंच सौ सीमा राऊत,ग्रामविकास} अधिकारी खुमकर यांनी महिलांना ४ दिवसात तुमचा परिसर स्वच्छ करू असे आश्वासन देऊन अर्ज घेऊन आलेल्या महिलांच्या समस्यांचे तात्पुरते निवारण केले, परंतु अर्जदार महिलांनी सुद्धा चार दिवसात आमचा मार्ग मोकळा न झाल्यास आम्ही तिर्व आंदोलन छळू अशी ग्वाही देऊन आमच्या वार्डातील  समस्यां सोडा अशी मागमी अर्जाद्वारे} केली,   

,प्रतिक्रिया,

आम्ही हिवरखेड वार्ड क्र ४ मधील रहिवासी असून आमच्या घरासमोरील रस्त्यावरून आम्हाला जाता येता येत नाही त्यामुळे आम्हाला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे, आमच्या वार्डातील सदस्य सुद्धा वार्डाच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत,

सौ,वैशाली चॉडेकर,

वार्ड क्र ४ मधील महिला,

वार्ड क्र ४  मधील महिलांनी अर्जाद्वारे ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या गल्लीतील रस्त्याबाबत समस्या आमच्याकडे मांडली नक्कीच आम्ही ४ ते ५   दिवसांत ह्या समस्या मार्गी लावून चिखलय रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्यावरील समस्यां मार्गी लावू,


सौ सिमा राऊत,

ग्रा, प, सरपंच हिवरखेड

Previous Post Next Post