बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
चिखली येथील विश्राम गृह येथे चिखली तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांंची आढावा बैठक भूमिपुत्र खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाली.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववादी विचार मानून खासदार मा.प्रतापराव जाधव यांना जाहीर पाठींबा दर्शविला.त्याचे पदाधिकारी यांनी जोरदार घोषणा देत स्वागत केले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,उपजिल्हा प्रमुख शिवाजी देशमुख,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव,युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर,शहरप्रमुख विलास घोलप,शिवसेना माजी ता.प्रमुख अर्जुन नेमाडे,शिवसेनेचे नेते भास्कराव राऊत,नरेश राजपूत,रामकृष्ण अंभोरे,श्रीकांत टेहरे,संरपच संतोष भुतेकर,प्रल्हाद इंगळे,पंजाबराव जावळे,जितू पुरोहित,
ज्ञानेश्वर डहाके,अनिल जाधव,गजानन सोंळकी,विठ्ठल जगदाळे,बाळू वराडे,रमेश राऊत,दिपक मगर,अनिल देशमुख,राहूल शेलकर,विशाल इंगळे,जित सोनवल,हरणी आशपाख खान, साहेबराव अंभोरे प्रकाश ठेंग रमेश म्हस्के,गणेश धुंदले,उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
