हिवरखेड बाकामगारांनी घेतला शासनाच्या भोजन भत्याचा लाभ,शासनाच्या या योजनेने अनेक बांधकागारान मध्ये आनंद,गरजूं बांधकामंगार यांनी घ्यावा या योजनेचा लाभ,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनीधी...

हिवरखेड येथे  नव्याने नुकत्याच सुरू झालेल्या शासकिय योजनेचा प्रारंभ झाल्याने कामगारांनमध्ये आनंद पाहण्यास मिळाला, महाराष्ट्र आकोला बांधकामगार योजने अंतर्गत या योजनेचा लाभ संपूर्ण जिल्ह्यात दिला जात असून हिवरखेड येथील बांधकामगाराना सुद्धा या भोजनेचा लाभ दिला जाणार आहे, व देत आहेत ,ही योजना  बांधकामगार या लोकांन करिता असून जिथं जिथं हे बांधकामगार कामे करत असतील तिथं तिथं दररोज त्यांना हे भोजन मिळावे काही बांधकामगार सकाळी गडबडीत कामावर जात असतांना त्यांची शिदोरी  नेत नसतील त्यांना सुद्धा हा भोजन भत्ता मिळावा या करीता शासनाने बाधकामंगार यांची महेनत लगन बघून त्यांना भोजन मिळून देण्याचा निर्धार शासनाने केला आहे, हिवरखेड येथील बांधकामगार यांनी सुद्धा या अगोदर शासनाला भत्ता मिळावा यासाठी मागणी केली होती, आकोला बांधकाम विभाग हे भोजन मोठ्या कार मध्ये घेऊन येतात ते गरजूं बांधकामगार यांच्या पर्यत  पोहचवण्यासाठी हिवरखेड येथील बांधकामगार सुखदेवराव मावळे, गणेश राठोड,सत्यदेव तायडे, संदीप राऊत, रितेश राऊत, अशोक उगले, सागर तिजारे, विलास उगले,ठवकर यांनी परिश्रम केले असून यापुढे सतत प्रयत्न करतील असा निर्धार यावेळी बांधकामगार यांनी केला,

Previous Post Next Post