प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड गोर्धीवेष परिसरात अचानक दिनांक ६ जुलैच्या संध्याकाळी हरीण हे प्रानी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आले, त्या हरणाचे मोकाट कुत्रे लचके तोडणार या अगोदरच तेथील जागरूक नागरिकांनी शर्यतीचे प्रयत्न करून त्या हरिणाचे रक्षण करून त्याला जिवनदान दिले ,तसेच तात्काळ तेथील नागरिकांनी वनविभागाशी संपर्क करून त्या हरिणाला वनविभागाच्या स्वाधिन केले,
