यावल (प्रतिनीधी ) शब्बीर खान
श्रीकृष्ण जन्म महोत्सव निमित्त विरवली गावात विठ्ठल मंदिर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गवत काटेरी झुळूक व अच्छता निर्माण झाली होती विरावली तील काही नवयुवक तरुणांनी या मंदिर परिसरात स्व इच्छेने उस्फूर्तपणे संपूर्ण परिसर स्वच्छ करून गवत काटेरी झुळूक काढून मंदिर परिसर स्वच्छ केला या त्यांच्या कृतीमुळे संपूर्ण विरावली गावातील परिसरातील व विरवलीतील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे साफ सफाई मोहिमेत योगेश्वर पाटील समाधान पाटील तेजपाल पाटील इब्राहिम तडवी सरोवर तडवी संजय पाटील अनिल पाटील ,किरण पाटील , विजयसिंग पाटील , गणेश पाटील गुलाब पाटील बबन पाटील सुभाष पाटील आदींची उपस्थिती होती
