अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कार्ला फाट्याजवळ असलेल्या बगळा नाल्यातुन अवैध रेतीची वाहतूक करणारा एक टँकटर जप्त करण्यात आला , अशी माहिती व ही कारवाई तलाठी कार्यरतपदावर असलेल्या दिपमाला तेलगोटे यांनी केली आहे, आरोपी विरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, आरोपी शहजाद पठाण रा, हिवरखेड इंदिरा नगर याच्यावर अवैध उतखनन प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,
