“विभाजन विभीषिका स्मृति दिवसा” निमित्त जळगाव जामोद येथे भाजपच्या वतीने मूक मोर्चा चे आयोजन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

१९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणी मुळे अनेक नागरिकांना रातोरात आपले घरदार व प्राण गमवावे लागले होते, त्याच्या वेदना कधीही विसरल्या जाऊ शकत नाही असे प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी सांगून १४ ऑगस्ट हा दिवस “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणुन पाळणे बाबत आव्हाहन केले होते.त्यानिमित्त आज जळगाव जामोद  मध्ये  दुर्गा चौक येथील शहिद स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत मुक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते .त्या निमित्ताने भाजपा जिल्हा महामंत्री  नंदूभाऊ अग्रवाल , रवींद्रजी ढोकणे , सचिन देशमुख, राजू गांधी , प्रकाश वाघ ,गोटेचा सर, कैलास डोबे , निलेश शर्मा, परीक्षित ठाकरे,सखाराम ताडे,अरुण खिरोडखर, कैलास पाटील ,अजय वंडाळे, शरद खवणे, रमेश कॊथाळकार,पांडुरंग मिसळ,गोटू भाऊ,राजू हिस्सल ,अंबादास निंबाळकर, गणेश अरुडकर,वैभव आढाव ,क्रितेश अग्रवाल, संतोष डोबे,अक्षय देशमुख, श्याम टावरी,योगेश धर्मे, वैभव कराळे, डाबेराव,शोएब काजी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post