हिवरखेड महसूल विभागाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई,

 

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड पोलीस स्टेंशनच्या हद्दीत एक इसम अवैध  रेतीची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती हिवरखेड महसूल विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला थांबून चौकशी केली असता अवैध रेतीची वहातुक होत असल्याचे निर्देशनास आले,आरोपी कयामुद्दीन अमिनोद्दीन यारोपीचे वाहन जप्त करण्यात आले,अंदाजे २ लाख रुपयांची} माल जप्त केला असून वाहन हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये लावण्यात आले, ही कारवाई  तेल्हारा  महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड महसूल विभागाच्या तलाठ्यांनि केली ,

Previous Post Next Post