शब्बीर खान/यावल( प्रतिनीधी )
यावल तालुक्यातिल गिरडगाव येथे नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहाने साजरा करण्यात आला आदीवासी दिनानिमित्त आदिवासी पाड्यावर लहान मुलांना बिसकीटचे पुडे व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील सलीम तडवी . दिलीप भारेला . आकाश बारेला . रमेश बारेला . अमरसिंग बारेला . चेतन पाटील . लीलाधर बोरसे .गोकुळ पाटील .मनोज बारेला .सागर बारेला व सर्व आदिवासी महिला मंडळी उपस्थित होती
