गट ग्रामपंचायत खेलदेशपांडे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...


तेल्हारा प्रतिनिधी :--- संघपाल गवारगुरू

तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत खेलदेशपांडे/उबारखेड येथे 75   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव(स्वातंत्र दिन) उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळेस सरपंच अफरोजाबी शेख याशीन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला उपसरपंच अनिल भाकरे,मंडळ अधिकारी सुभाष सावंग,तलाठी डोंगरे,तंटामुक्ती अध्यक्षअब्दुल खलील जमदार,सुमेध गवारगुरू, शे.याशीन ठेकेदार,ग्रा.प.सदस्य जफर खा,सुनंदा गवारगुरू,प्रमिला पानझाडे,सै. नादुभाई,दिनेश गवारगुरू,संदीप मोहनकार,गणेश पानझाडे,बरकत खा,बिट जमदार सोळंके, मुस्ताक खा,श्रीकृष्ण अग्रवाल,उत्तम गवारगुरू,विठ्ठल जोशी,भद्दुभाई,सचिन झापर्डे,संघपाल गवारगुरू,दिनेश गवारगुरू,शरीफ खा,अताऊला खा,मनोहर पांडव,शिद्धार्थ उकर्डा गवारगुरू(आर्मी),सुरेश वसू,ग्रा.प.कर्मचारी देवानंद गवारगुरू,विकास गवारगुरू,उमेश अढाऊ व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post