लम्पी विषाणूजन्य रोगामुळे महेलखेडी येथील पशुधन मालकांना दिली माहिती..


यावल,(तालुका प्रतिनिधी):-फिरोज तडवी

 हरीपुरा येथील प्रभारी अतिरिक्त पदभार सांभाळ असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील यांनी ग्रामीण भागातील पशुधन मालकांना दिली लंम्पी आजाराची माहिती,तालुक्यातील ग्रामीण भागात कोरपवली या गावातील  अल्पभूधारक शेतकरी यांच्या बैलाला लम्पी विषाणूजन्य रोगामुळे ग्रस्त केले होते.  निदान करूनही बैलाला लम्पी विषाणूजन्य रोगामुळे बैल 15 ते 20 दिवसापासून झुंज देत अखेर मृत्यू झाला.लम्पी विषाणूजन्य रोगामुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या मालाचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने आर्थिक मदत करावी अशी अल्पभूधारक शेतकरी  लंम्पी आजाराने ग्रस्त असून . तरी शासनाने लोंढरी या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी शेतकरी कुटुंबाची व गावकऱ्यांची मागणी केली आहे. त्य प्रसंगी डॉ मनोज पाटील, आशिष झुरकाळे, राजु तेली, तुळशीराम तेली, हरी महजन, महेमुद देशमुख, युसुब देशमुख, अन्सार पटेल, नाझिम पटेल, अकिल पटेल,

Previous Post Next Post