माजी शिक्षक वामनरावजी महल्ले यांचे निधन.....


 ---निधन वार्ता---

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील सरपंच श्री. अल्केश महल्ले यांचे पिताश्री श्री. वामनरावजी महल्ले(माजी शिक्षक) यांचे दि. १६ /९/२०२२ ला ८ वाजताच्या सुमारास निधन झाले असुन यांच्या मागे पत्नी तिन मुले, सुन, दोन मुली व नातु असा मोठा परिवार असून यांचा अतिंम विधिचा कार्यक्रम दि. १७/९/२०२२ ला ठिक १२ वाजता गौलखेडा बाजार येथे होणार आहे.

Previous Post Next Post