यावल तालुक्यातील अनुसूचित जाती व जमाती यांच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते, त्या अनुषंगाने शुक्रवारी निळे निशाण संघटनेचे कार्यकर्ते पंचायत समिती आवारात अक्कत्र येऊं रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची महिती मिळताच , संघटनेच्या कार्यकर्त्यांना बिडीओ यांनी लेखी आश्वासन देत कमाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कालावधी मागितल्याने आंदोलन थांबविण्यात आले, बरीच कामे सुरु झाली असून काहीं कामांत वेळ लागणार असून निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद भाऊ यांनी कार्यकर्त्यांना सूचना देत दिलेल्या आश्वासनाकडे पालन करणे अपेक्षित आहे काही दिवसां साठी स्थगित करण्याचे आवाहन करण्यात येते असल्याचे दिसून येते,आनंदभाऊ बावीस्कर आधक्ष, महिला जिल्हा आघाडी नंदाताई बाविस्कर, अशोकभाई तायडे जिल्हा उपाधयक्ष, भगवान आढाळे, वीलास भास्कर तालुका अधाक्ष, दीपक मेढे तालुका संपर्क प्रमूख, विकास पटेल, अर्जुन भील, मिलिंद सोबवणे, शिकारा पटेल, सुपडू भिल, मंगीलाल भील, विकास तायडे सुनील बारेला यांच्या सह बहूसंख्य महिला वर्ग उपस्थित होते,
यावल शहरांत निळे निशाण संघटनेचे तीव्र आंदोलन तूर्त थंडावले...
यावल प्रतिनीधी/फिरोज तडवी...