हिवरखेड येथे दुर्गाविसर्जन शांततेत सपन्न,अनेक मंडळांनी बैड बाजा ढोल ताशांनि काढली मिरणूक,,


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड येथे मोठ्या उत्साहा आनंदाने  नवदुर्गा उत्सव नऊ दिवस पार पडला तर अनेक मंडळांनी महाप्रसाद वितरित केला, गावातील विविध मंडळांनी मिरणूक मध्ये सहभाग नोंदविला महिला भाविकांनी मिरणूक पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती, दुर्गा मिरणूकचे ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले,विविध संघटनांनी दुर्गाभक्तान करिता पिण्याच्या पाण्याची व्यवयस्था केली होती, तसेच गावातील पत्रकार,शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ,यांनी मिरणूक मध्ये सहकार्य केले,हिवरखेड पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, मिरनुक दरम्यान आकोट एस डी पी ओ पोलीस अधिकारी रितू खोकर मैडम यांनी भेट दिली,

Previous Post Next Post