हिवरखेड मध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत झाले कामे कचरा कुंडी, डसबिन, किती प्रकारच्या खरेदि केल्या, याबाबत गुणवत्ता तपासावी, जि,प,अंतर्गत झालेले रस्ते, वार्ड क्र ३ मधील राम मंदिर रस्ता पेव्हर ब्लॉक ,या रस्त्याचें एम,बी, माहितीपत्रक, नाली, बांधकाम, आवार भिंत, स्वच्छता खर्च,रस्ते बांधकाम,रस्ते ईस्टीमेट,अशा विविध कामाची चौकशी करून किती रुपयांची बिले ग्रामपंचायतने काढली याबाबत माहिती हिवरखेड मनसे तालुका उपाअध्यक्ष पवन नेरकर यांनी लेखी अर्जाद्वारे आकोला अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय, गट विकास अधिकारी प,स, तेल्हारा, मा, कार्यपाली अधिकारी यांना चौकशी करण्याची मागणी केली, या अर्जावरून किती दिवसात वरिष्ठ अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष घालून चौकशी करतात याकडे ग्रामस्थांनचे लक्ष लागले आहे,
--प्रतिक्रिया--
हिवरखेड मधील नवीन बांधकाम झालेले रस्ते निकुष्ठ दर्जाचे असल्याचे आमच्या निर्देशनास आले, तसेच गावात ग्रामपंचायतने किती रुपयाचे डसबिन व कचराकुडीची गुणवत्ता तपासणी व्हावी ,,,,,या करिता मी आकोला जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले,,,,,,
पवन नेरकर,
( मनसे ता उपाअध्यक्ष हिवरखेड)
डस्टबिन हे शासकीय पोर्टल नियमानुसार शासनाच्या सांगण्याप्रमाणे खरेदी केल्या आहेत, तसेच गावातील सदर रस्त्याचे बांधकाम हे दर्जेदार झालेले आहेत, यामध्ये कुठलीच कमतरता नाही,,,,,
रमेश दुतोंडे,,
( प्रभारी सरपंच हिवरखेड)
