हिवरखेड मध्येच नव्हे तर संपूर्ण तेल्हारा तालुक्यातचं ह्या राशन दुकानातील इपोश मशीनचा म्हणजे लाभार्थ्यांनचें अंगठे घेणाऱ्या मशीनचा वारंवार बंद पडण्याचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, नेहमी नेहमी ही या आधुनिक युगातील तांत्रिक मशीन राशन लाभार्थ्यांना हेलपाटे सहन करायाला लावते,, हिवरखेड मध्ये हा प्रकार नेहमी पाहण्यास मिळतो , आपले सर्व कामधंदे सोडून लाभार्थी आवश्यक असलेल्या राशनचा लाभ घेण्यासाठी सकाळ पासून राशन दुकानात जातात, आणि वेळेवरचं ही इपोस मशीन सर्व्हर डाऊन असल्याच्या कारणावरून बंद पडते, व राशन दुकानदार सर्व सुविधा ऑनलाइन असल्याचें सांगून लाभार्थ्यांना लाभ देण्यास असक्षम ठरतात,,,, यामुळे लाभार्थ्यांना यावेळी फक्त निराशा पाहण्यास मिळते,, राशन दुकानदार मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे काहि करू शकत नाही, परंतु यामध्ये सामान्य जनतेस ,लाभार्थ्यांनमध्यें नाराजीचा सूर उमटतो व परत पुन्हां पुन्हा लाभार्थ्यांना मशीन सेवा सुरू होईपर्यंत चक्कर लगावा लागतो,,, मागील महिन्यात घेतलेल्या काही लाभार्थ्यांनच्या घरातील राशन संपलेले असतात, त्यांना सुरू असलेल्या लाभाचा लाभ मिळावा अशी आशा असते,परंतु त्यांना सुद्धा बंद मशीन मुळे निराशा पाहण्यास मिळते,,,,, हा सर्व्हर प्रोब्लेम, असाच जर सुरू राहीला तर लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापायी उपासमारीची वेळ येईल,,,,,,, या संबंधित वरिष्ठांनि हा नेहमी नेहमी इपोस मशीन बंद पडत असल्याचा प्रकार थांबण्यासाठी काहि उंच पातळीच्या उपाय योजना करायला पाहिजेत ,,,, इपोस मशीन सतत सुरू राहावी व लाभार्थ्यांना वेळेवर त्यांच्या हक्काचा लाभ मिळावा अशी मागणी राशन लाभार्थी करीत आहेत,, हा ईपॉश मशीनचा दौस लवकर निघावा याकरिता हिवरखेड राशन दुकादारांनि वरिष्ठांनकडे लेखी अर्जाद्वारे मागणी केल्याचे समजले,,,,,,,,
प्रतिक्रिया,,,,,,
हे हिवरखेड गावाचीच नव्हे तर पूर्ण तेल्हारा तालुक्यात समस्या आहे, राशन दुकानातील उपोस मस्नऱ्या ह्या एन, आय,सी,सर्व्हरच्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे बंद पडतार ,ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल व सर्व लाभार्थ्यांना व्यवस्थितरित्या लाभ मिळेल,,,,,,,
निलेश कात्रे,,,,
(पुरवठा निरीक्षक ,, तेल्हारा)