उपविभागीय अधिकारी अकोट यांचेकडे सय्यद नूर यांनी २०/६/२०२३ रोजी लेखी तक्रार केली असून शेत सर्व्हे नं. ४५/१/१ ते ४५/१/५१ क्षेत्र अकोट भाग १ नामे नजमाखातुन ज. डॉ. एच. आय. खान ह्या वर्णच्या शेत सर्व्हे नंबर ग्रिन झोन मध्ये असुन सदर शेत अकृषक आपल्या तहसिल कार्यालयामधुन बेकायदेशिररित्या करण्यात आले असुन ज्यामध्ये होणारे सर्व व्यवहार (खरेदी विक्री लेआउट) त्वरीत रद्द करण्यात यावे अशी तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केली होती परंतु आज रोजी पर्यंत शासनाने याची दखल का ? नाही घेतली शासनाचा भरणा चोरुन धोकाधडी करणाऱ्यावर कहे कारवाई केल्या गेली नाही असे प्रश्न तक्रारदार व बेकायदेशीर फसवणुक कारुन खारीद्या कारुन दिल्या त्यांच्या मध्ये होत आहे शेत सर्व्हे नं ४५/१/१४५/१५१ क्षेत्र अकोट ४५/१/१४५/१५१ क्षेत्र अकोट भाग १ नामे नजमाखातुन ज. डॉ. एच. आय. खान ह्या वर्षाच्या एच. आय. खान ह्या वर्षाच्या शेताबाबत प्लॉट.ग्रा. / गट. प्रा. ४५/१/१ ते ४५/१/५१ पर्यंतचे प्लॉट चे अकोट नगर परिषद हद्दीतील येत असून अकोट भाग १वर्णनाचे शेत ग्रिण झोन मध्ये येते त्यामुळे गोरगरीबांना शासनाचा घरकुलाचा, तसेच इतर सर्व शासकिय लाभ मिळत नाही व बँकेचे मोरगेज सुध्दा होत नाही. तसेच भरणा चोरून बेकायदेशीर रित्या सदर शेत हे अकृषक आपल्या तहसिलदार मार्फत करण्यात आले आहे. ग्रिन झोन मध्ये अकृषक करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले नाही तरी सुद्धा ते ग्रिन झोन मध्ये झाले कसे असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असुन असे शेत मालक व तहसिलदार यांच्या मिली भगतमुळे जनतेसोबत धोकाधडी करणे व शासनासोबत धोकाधडी करणे असे कायद्यानुसार अधिकाऱ्यावर व शेतमालकावर शासनाने कडक कार्यवाही करून यांना दंडित करावे व फौजदारी गुन्हा दाखल करून या सव्हें नंबर ४५ / १/१ ते ४५/१/५१ क्षेत्र अकोट भाग- १ मध्ये सर्वाच्या खरीद्या व लेआउट सुध्दा रद्द करावे. अशी तक्रार जिल्हा अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या कडे करण्यात आली. तसेच शासनाचा भरणा चोरणाऱ्यांना व जनतेसोबत धोकाधडी करणाऱ्या वर कडक कार्यवाही करुन अशा होणा-या धोकाधडीला पुर्ण अकोट तालुक्यामध्ये गरीब लोकामध्ये निराशा व रोष व्यक्त होत आहे. तरी या लेआउटमध्ये झालेल्या खरेदया तात्काळ रद्द करावे अशी मागणी सय्यद नुरा सय्यद उस्मान केली आहे.
बोर्डी व औरंगाबाद रस्त्यावरील भाग एक मधील ग्रीन झोन मधील प्लॉटच्या खरेद्या व लेआऊट रद्द करण्याची मागणी...
सय्यद शकिल /अकोट